Vijay Wadettiwar : फडणवीस-शिंदेंना वडेट्टीवार म्हणाले, ‘भांडा सौख्य भरे..’

Team Sattavedh Wadettiwar claims, the fight between Fadnavis and Shinde may be Fake : लाडकी बहीण आणि शेतकर्‍यांचे कर्ज यांतून पळ काढण्यासाठी हे खोटे-खोटे भांडण असावे Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाद होत असल्याची स्थिती दिसते आहे. पण हे भांडण खरे असेल असे वाटत नाही. तर लाडक्या बहीणींना द्यायचे असलेले … Continue reading Vijay Wadettiwar : फडणवीस-शिंदेंना वडेट्टीवार म्हणाले, ‘भांडा सौख्य भरे..’