Wadettiwar vs Dhanorkar : खासदार झाले म्हणून मालक ठरत नाहीत, इतिहास काढायला गेलं तर सगळंच बाहेर येईल!

Team Sattavedh Vijay Wadettiwar candid response to Pratibha Dhanokar criticism : प्रतिभा धानोकरांच्या टीकेला विजय वडेट्टीवारांचे जशास तसं प्रत्युत्तर Chandrapur : चंद्रपूरमधील काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येत असून खासदार प्रतिभा धानोकरांच्या वक्तव्यांना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट आणि आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. खासदार झाले म्हणून कोणी पक्षाचा मालक ठरत नाही, नेते आणि … Continue reading Wadettiwar vs Dhanorkar : खासदार झाले म्हणून मालक ठरत नाहीत, इतिहास काढायला गेलं तर सगळंच बाहेर येईल!