वैनगंगा-नळगंगा प्रकल्पावरून शेतकऱ्यांच्या मागण्या ऐरणीवर; पालकमंत्री पंकज भोयर यांची प्रयत्नांची ग्वाही

Team Sattavedh सेलू तालुक्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांचे सामूहिक निवेदन; मोबदला, नोकरी आणि सिंचन सुविधांची मागणी Wardha : वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या कालवा लिंक-१ साठी प्रस्तावित भूसंपादनामुळे सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हिंगणी, घोराड, जाखाळा, कोलगाव आणि चिंचोली येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे सामूहिक निवेदन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे सादर केले. या … Continue reading वैनगंगा-नळगंगा प्रकल्पावरून शेतकऱ्यांच्या मागण्या ऐरणीवर; पालकमंत्री पंकज भोयर यांची प्रयत्नांची ग्वाही