Mahametro : सोमलवाडा अंडरपाससाठी आणखी १२ दिवस वेटिंग !

Team Sattavedh Waiting for 12 more days for Somalwada Underpass Mahametro : संयम सुटल्याने नागरिकांनीच केले होते ‘उद्घाटन’ Nagpur Mahametro सोमलवाडा अंडरपास तयार झाला. पण छोटी छोटी कामे सुरूच आहेत. लोक वाटच बघत आहेत. एकाच अंडरपासवर संपूर्ण भार आला आहे. त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. अशात नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी सोमलवाडा अंडरपासचे अप्रत्यक्ष ‘उद्घाटन’ … Continue reading Mahametro : सोमलवाडा अंडरपाससाठी आणखी १२ दिवस वेटिंग !