Waives royalty : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी माती, मुरूमवरील रॉयल्टी रद्द

Team Sattavedh waives-royalty-on-soil-murum-for-farmers-revenue-minister-chandrashekhar-bawankule-announcement : विहीर, गोठा, शेतघरासाठी गौण खनिज मोफत Mumbai : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीची सुधारणा, विहीर खोदणे, जनावरांचा गोठा, शेतघर बांधणे किंवा दुरुस्तीसाठी लागणाऱ्या माती, गाळ आणि मुरूम यांसारख्या गौण खनिजांवरील रॉयल्टी (स्वामित्व धन) पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधिमंडळाच्या … Continue reading Waives royalty : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी माती, मुरूमवरील रॉयल्टी रद्द