Walmik karad : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका

Team Sattavedh beed-santosh-deshmukh-murder-case-supreme-court-rejects-walmik-karad-bail-krishna-andhale-update : जामीन अर्ज फेटाळला, कृष्णा आंधळे गावात आल्याच्या चर्चेने खळबळ New Delhi : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली असून आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या समोर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करण्यास नकार दिला. याआधीही औरंगाबाद खंडपीठ तसेच … Continue reading Walmik karad : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका