अतिक्रमण, मतदार यादीतील नावे वगळणे, कोळसा प्रदूषणावरून शिवसेना आक्रमक!

Team Sattavedh शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा Wani : शहरासह तालुक्यातील विविध नागरी आणि प्रशासकीय प्रश्नांवरून शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण हटविण्याची कारवाई, मतदार यादीतून काही मतदारांची नावे वगळल्याचा आरोप तसेच अवैध कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणारे प्रदूषण आणि अपघातांचे धोके या मुद्द्यांवर शिवसेनेने प्रशासनाचे … Continue reading अतिक्रमण, मतदार यादीतील नावे वगळणे, कोळसा प्रदूषणावरून शिवसेना आक्रमक!