Waqf amendment bill : हे तर धार्मिक आणि घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन!

Team Sattavedh This is a violation of religious and constitutional right : वक्फ सुधार विधेयकावरून मुस्लिम समाजात नाराजी Akola संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या विधेयकानुसार, वक्फ मालमत्तांची देखरेख करणाऱ्या समितीत दोन बिगर-मुस्लिम सदस्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. मुस्लिम समाज हा प्रस्ताव त्यांच्या धार्मिक आणि घटनात्मक … Continue reading Waqf amendment bill : हे तर धार्मिक आणि घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन!