Wardha Accident : पोलीस कुटुंबाच्या अंत्यसंस्काराला गहिवरले समाजमन!

Team Sattavedh   Public mourn police family’s funeral : बापासह मुलगा, आईसह चिमुकलीवर अंत्यसंस्कार Wardha मांडगाव येथून राम नवमी उत्सवावरून परत येत असताना, वडनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले बीट जमादार प्रशांत वैद्य यांच्या कारचा सोमवारी मध्यरात्री रानडुकर आडवा आल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात त्यांच्यासह पत्नी, दोन चिमुकले ठार झाले. मंगळवारी प्रशांतसह मुलगा प्रियांशला एका … Continue reading Wardha Accident : पोलीस कुटुंबाच्या अंत्यसंस्काराला गहिवरले समाजमन!