Wardha Collector : टेबलवर दारू, खुर्च्यांवर अधिकारी, मु.पो. शासकीय कार्यालय!

Team Sattavedh Officers set up a bar in a government office : वर्धा जिल्ह्यातील घटनेमुळे प्रशासन गोंधळले, ‘नशा’ कोण उतरवणार? Wardha जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मद्यपींना सर्रास दारू उपलब्ध होत असते. लपून-छपून सर्वत्र दारू विक्री सुरू आहे. आडोसा घेऊन मद्य रिचविले जात आहे. मात्र, आर्वी येथे चक्क एका शासकीय कार्यालयातच संबंधित अधिकारी आपल्या टेबलवर खुलेआम … Continue reading Wardha Collector : टेबलवर दारू, खुर्च्यांवर अधिकारी, मु.पो. शासकीय कार्यालय!