Wardha Crime : महागड्या दुचाकी चोरायचे; चोरट्यांना नागपुरात अटक

Team Sattavedh used to steal expensive bikes; Thieves arrested in Nagpur : पोलिसी हिसक्या दाखवताच दिली गुन्ह्यांची कबुली Wardha शहरातून महागड्या दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगार असलेल्या अट्टल चोरट्यांना शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने नागपुरात बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीतील दुचाकी हस्तगत करत दुचाकी चोरीचे तीन गुन्ह्यांची उकल केली. मयूर गजानन नाकाडे (२३, रा. … Continue reading Wardha Crime : महागड्या दुचाकी चोरायचे; चोरट्यांना नागपुरात अटक