Wardha DPC meeting : ४१६.५८ कोटींच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी

Team Sattavedh 416.58 crore draft plan approved for Wardha District : वाढीव निधीच्या मंजुरीसाठी पालकमंत्री प्रयत्न करणार Wardha जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी शासनाने २०७.२२ कोटींची वित्तीय मर्यादा दिली होती. यंत्रणांच्या २०९.३६ कोटींच्या वाढीव मागणीसह ४१६.५८ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी प्रदान करण्यात आली. राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत जास्तीत जास्त वाढीव निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची … Continue reading Wardha DPC meeting : ४१६.५८ कोटींच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी