कागदोपत्री ‘ट्रिगर’ नको, हेक्टरी मदतीचा ‘फिगर’ सांगा!

Team Sattavedh दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हैराण, शासनाच्या भूमिकेवर विरोधक आक्रमक Wardha : पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामावर संकट ओढवले असून अनेक भागांत कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरणीपासून पीक वाढीपर्यंत मोठ्या खर्चाचा भार उचललेल्या शेतकऱ्यांना ऐन हंगामात पावसाने दगा दिल्याने उभी पिके करपली आहेत. सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या प्रमुख … Continue reading कागदोपत्री ‘ट्रिगर’ नको, हेक्टरी मदतीचा ‘फिगर’ सांगा!