Wardha Drug traffickers : वर्धा जिल्ह्याला ड्रग्स तस्करांचा विळखा !

Team Sattavedh Youth is getting caught in the trap of drugs : अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकतेय तरुणाई Wardha गावठी दारूसह बनावटी दारूची प्रकरणे वर्धा जिल्ह्यात नवीन नाही. आता यात भर पडली ती मॅफेड्रॉन ड्रग्सची. गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणाऱ्या हिंगणघाट शहरात याची पाळंमुळं घट्ट होत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हे दिसून आले. गेल्या अकरा महिन्यांत पोलिसांनी … Continue reading Wardha Drug traffickers : वर्धा जिल्ह्याला ड्रग्स तस्करांचा विळखा !