अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दिवाळीचा गोडवा मिळाला नाही!

Team Sattavedh सानुग्रह अनुदान हवेतच; सरकारच्या घोषणांवर विरोधकांचे प्रश्नचिन्ह Wardha : शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारच्या मदतीचा प्रत्यक्ष लाभ मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची सानुग्रह मदत दिवाळीपूर्वी खात्यात जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दिवाळी उलटून गेल्यानंतरही जिल्ह्यातील … Continue reading अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दिवाळीचा गोडवा मिळाला नाही!