दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या पदरी पाच हजारांची मदत; सरकारच्या घोषणेवर शेतकरी नेत्यांची नाराजी

Team Sattavedh खरिपाचे नुकसान, रब्बीच्या पेरणीचा खर्च, सणासुदीचा ताण; भरीव मदतीसाठी दबाव वाढण्याची चिन्हे   Wardha : दिवाळीचा सण जवळ आला असताना दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीवरून नाराजी व्यक्त होत आहे. यंदाचा खरीप हंगाम हातचा गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दिवाळी साजरी करायची की रब्बीच्या पेरणीची … Continue reading दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या पदरी पाच हजारांची मदत; सरकारच्या घोषणेवर शेतकरी नेत्यांची नाराजी