Wardha forest area : खवले मांजराचे वर्धा येथे होतेय संवर्धन!

Team Sattavedh The PANGOLIN is being conserved in Wardha : वर्धा वनपरिक्षेत्रात १३ मांजर असल्याचा तज्ज्ञांचा दावा Wardha जगात सर्वांत जास्त तस्करी होणारा, तसेच आंरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक मागणी असणारा सस्तन प्राणी म्हणजे खवले मांजर. खवले मांजरचा वर्धा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे दिसून येत आहे. हा अत्यंत दुर्मीळ असलेला प्राणी वर्धा वनपरिक्षेत्रातील पुलगाव व आगरगाव … Continue reading Wardha forest area : खवले मांजराचे वर्धा येथे होतेय संवर्धन!