Wardha health : वर्धा जिल्ह्यात GBS ची Entry !

Team Sattavedh GBS virus entered Wardha : वयोवृद्धाला लागण; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर Wardha जीबीएस हा एक न्यूरोलॉजिकल आजार असून या आजाराचा शिरकाव जिल्ह्यात झाला. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. आष्टी तालुक्यातील रहिवासी ८५ वर्षीय वयोवृद्ध रुग्ण आढळून आला. रुग्णावर नागपुरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची … Continue reading Wardha health : वर्धा जिल्ह्यात GBS ची Entry !