Wardha Mahavitaran : ३ हजार २०१ वीज ग्राहक पर्यावरणस्नेही

Team Sattavedh Benefit of ‘Go-Green’ service by rejecting printed electricity bills : छापील वीज बिल नाकारत ‘गो-ग्रीन’ सेवेचा लाभ Wardha जिल्ह्यातील ३ हजार २०१ वीज ग्राहकांनी छापील वीज बिल नाकारले आहे. कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ सेवेचा लाभ घेतला आहे. या ग्राहकांनी वीज बिलासाठी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ चा पर्याय निवडला. त्यामुळे प्रोत्साहन म्हणून … Continue reading Wardha Mahavitaran : ३ हजार २०१ वीज ग्राहक पर्यावरणस्नेही