Wardha Police : १९ सीसीटीव्ही, हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन!

Team Sattavedh   19 CCTV cameras installed at Wardha bus stand : वर्धा बसस्थानकावर उपद्रवी गुन्हेगारांवर करडी नजर Wardha बसस्थानकावरील प्रवाशांसह एसटीच्या सुरक्षेसाठी तीन सुरक्षा रक्षक व १९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवली जात आहे. बसस्थानक परिसरात पोलिस चौकीच्या माध्यमातून सुरक्षा केली जाते. तसेच हाकेच्या अंतरावर शहर पोलिस स्टेशन आहे. तसेच अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. … Continue reading Wardha Police : १९ सीसीटीव्ही, हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन!