Wardha Police : ठाणेदारांच्या मध्यस्थीने उघडले देवस्थान कार्यालयाचे कुलूप

Team Sattavedh The lock of the temple office opened with the intervention of Police : विठ्ठल-रखुमाई देवस्थान अध्यक्षाविरोधात प्रचंड रोष Wardha जिल्ह्यातील घोराड येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थान अध्यक्षाविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे देवस्थान कार्यालयाला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते. पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीने शनिवारी कुलूप उघडण्यात आले. या घटनेची सध्या वर्धा जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे. देवस्थानच्या कार्यालयाला सोमवारी … Continue reading Wardha Police : ठाणेदारांच्या मध्यस्थीने उघडले देवस्थान कार्यालयाचे कुलूप