Wardha Police : चोराची हिंमत बघा! न्यायाधीशांचं पॉकीट चोरलं

Team Sattavedh The thief stole the judge’s wallet : भाजीबाजारातील कारनामा; नऊ हजार रुपये रोख, कागदपत्रे गायब Wardha भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या न्यायाधीशांचेच पॉकीट चोरट्याने लंपास केले. ही घटना येथील आरती चौकातील एका शाळेजवळील भाजीबाजारात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आपण कुणाच्या पाकिटावर हात मारतोय, याची माहिती चोरांना नसावी. … Continue reading Wardha Police : चोराची हिंमत बघा! न्यायाधीशांचं पॉकीट चोरलं