Wardha PWD : इंजिनिअरिंग डिग्रीचे बांधले तोरण!

Team Sattavedh The contractors protested against the executive engineer : पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात कंत्राटदारांचे ठिय्या आंदोलन Wardha आर्वी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ई-निविदेत पात्र असलेल्या कंत्राटदारांना अपात्र ठरवले. मर्जीतील कंत्राटदाराला कामे मॅनेज करून देण्याची एकाधिकारशाही चालविली. त्यामुळे या कार्यपद्धतीचा सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदारांनी निषेध नोंदवला. प्रहार सोशल फोरमचे संस्थापक बाळा जगताप यांच्या नेतृत्वात सार्वजनिक … Continue reading Wardha PWD : इंजिनिअरिंग डिग्रीचे बांधले तोरण!