Wardha to Nagpur OBC census campaign : वर्धा ते नागपूर ‘ओबीसी जनगणना अभियान’ पेटणार; जनगणनेत स्वतंत्र कॉलमसाठी मुक्ती मोर्चाचा एल्गार

Team Sattavedh national-obc-mukti-morcha-demands-separate-column : १९३१ नंतरची आकडेवारी गुलदस्त्यात; सामाजिक न्यायासाठी जातनिहाय जनगणनेचा आग्रह Wardha देशातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) नेमक्या संख्येचा आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा गुंता सोडवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने आता रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. आगामी राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र ‘कॉलम’ असावा, या प्रमुख मागणीसाठी वर्धा जिल्ह्यातून ‘ओबीसी जनगणना अभियाना’चा शंखनाद करण्यात आला आहे. … Continue reading Wardha to Nagpur OBC census campaign : वर्धा ते नागपूर ‘ओबीसी जनगणना अभियान’ पेटणार; जनगणनेत स्वतंत्र कॉलमसाठी मुक्ती मोर्चाचा एल्गार