Wardha Water Body : वर्धा जिल्ह्याच्या पाण्यात नायट्रेट?

Team Sattavedh   The amount of nitrate found in the water : आरोग्य धोक्यात; गंभीर परिणामाची शक्यता Wardha लहान मुले, गर्भवती महिला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना नायट्रेटमुळे गंभीर धोका होण्याची शक्यता असते. याचा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ५२० ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या ८८० गावांतील १ हजार १४४ जलस्रोतांपैकी १,३३० स्रोतांचे सॅम्पल घेत तपासणीसाठी पाठवण्यात … Continue reading Wardha Water Body : वर्धा जिल्ह्याच्या पाण्यात नायट्रेट?