Warning of a ‘lockout’ protest : मेहकर नगरपरिषदेविरोधात संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

Team Sattavedh Citizens stage road blockade against Mehkar Municipal Council : तीन दिवसांत समस्या न सुटल्यास ‘कुलूपबंद’ आंदोलनाचा इशारा Mehkar शहरातील पैनगंगा नदी परिसरातील शितला माता मंदिराजवळील पाइपलाइनचा व्हॉल्व्ह अनेक वर्षांपासून लिक आहे. त्यातून वाहणारे सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर व धार्मिक स्थळांच्या मार्गावर साचत आहे. परिणामी भाविक, नागरिक आणि विद्यार्थी यांना दररोज घाण पाण्यातूनच जावे … Continue reading Warning of a ‘lockout’ protest : मेहकर नगरपरिषदेविरोधात संतप्त नागरिकांचा रास्ता रोको