Warning to Thackeray brothers : ‘महाराष्ट्र पालथा घातला असता तर चित्र वेगळे असते’

Team Sattavedh sanjay-raut-saamana-editorial-uddhav-raj-thackeray-local-body-elections : निवडणुकांतील पराभवावर संजय राऊतांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा, Mumbai: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील निकालांनंतर राजकीय वातावरण तापले असताना संजय राऊत यांनी ‘सामना’च्या संपादकीयमधून रोखठोक भाष्य करत विरोधकांसह ठाकरे बंधूंनाही थेट संदेश दिला आहे. विधानसभेनंतरही महाविकास आघाडीतील नैराश्य कायम असल्याचे नमूद करत, सत्ताधाऱ्यांना केवळ दोष देऊन चालणार नाही, तर तलवारीला तलवार भिडवणारे … Continue reading Warning to Thackeray brothers : ‘महाराष्ट्र पालथा घातला असता तर चित्र वेगळे असते’