वाशिम भाजपमध्ये गटबाजीची चर्चा; जुन्या नेत्यांची नाराजी, नेतृत्वावरून रस्सीखेच?

Team Sattavedh श्याम खोडे, आणि अनिल केंदळे यांच्या स्वतंत्र राजकीय भूमिकांची चर्चा Washim : लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांनंतर वाशिम जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र असले, तरी पक्षांतर्गत राजकारणात मात्र वेगवेगळे प्रवाह दिसून येत आहेत. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलेल्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, विद्यमान नेतृत्वामध्येही समन्वयाचा अभाव … Continue reading वाशिम भाजपमध्ये गटबाजीची चर्चा; जुन्या नेत्यांची नाराजी, नेतृत्वावरून रस्सीखेच?