Washim BJP : वाशीममध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यावर भाजपचा विश्वास!

Team Sattavedh Purushottam Chitlange appointed as BJP District President : पुरुषोत्तम चितलांगे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती Washim वाशिममध्ये भाजपने ज्येष्ठ कार्यकर्त्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वाशिमसाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मंगरुळपीर येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम लालचंद चितलांगे यांची भाजपच्या … Continue reading Washim BJP : वाशीममध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यावर भाजपचा विश्वास!