कार्यकर्ते सक्रिय, नेते एकत्र; मात्र सत्ता प्राप्तीचे गणित धुसरच !

Team Sattavedh आंदोलनांचे सत्र, घटक पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग Washim : मतचोरी, दुष्काळ आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवरून दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलनांचे वातावरण निर्माण झाले असताना, वाशिम जिल्ह्यात काँग्रेस आणि विकास आघाडीतील घटक पक्षांच्या राजकीय हालचालींनाही वेग आल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकांतील अनपेक्षित पराभवांनंतर काहीसे शांत असलेले विरोधी पक्ष आता आंदोलनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत … Continue reading कार्यकर्ते सक्रिय, नेते एकत्र; मात्र सत्ता प्राप्तीचे गणित धुसरच !