‘देश वाचवा, संविधान वाचवा’; मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेस आक्रमक

Team Sattavedh कारंजा, मानोरा आणि मालेगावात निषेध आंदोलन, निष्पक्ष चौकशीसाठी निवेदन   Washim : मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसने वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा आणि मालेगाव येथे आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. ‘देश वाचवा, संविधान वाचवा’ अशा घोषणा देत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोकशाही मूल्यांचे … Continue reading ‘देश वाचवा, संविधान वाचवा’; मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेस आक्रमक