आंदोलनात काही चेहरे गायब, निवेदनापेक्षा छायाचित्रांची चर्चा!

Team Sattavedh वाशिमच्या राजकारणात उपस्थिती आणि एकजुटीवर प्रश्नचिन्ह! Washim : राजकारणात एखाद्या नेत्याची उपस्थिती जितकी चर्चेत असते, तितकीच त्याची अनुपस्थितीही अनेक प्रश्न निर्माण करते. वाशिम जिल्ह्यातील अलीकडील दोन राजकीय घटनांमधून याचाच प्रत्यय आला आहे. एका बाजूला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले; तर दुसरीकडे … Continue reading आंदोलनात काही चेहरे गायब, निवेदनापेक्षा छायाचित्रांची चर्चा!