सरपंच आरक्षणाचे गणित बदलणार; इच्छुकांच्या रणनीतीवर परिणाम

Team Sattavedh ८ आणि ९ ऑक्टोबरला फेरसोडत, राजकीय वर्तुळाचे लक्ष Washim : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणात काही ठिकाणी पुन्हा बदल होणार असल्याने ग्रामीण राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीतील ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करताना जिल्ह्यात आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याचे निदर्शनास आले आहे. … Continue reading सरपंच आरक्षणाचे गणित बदलणार; इच्छुकांच्या रणनीतीवर परिणाम