उपवाहिन्यांच्या आश्वासनाने वाशिमचे राजकीय पाणी तापले!

Team Sattavedh सहा तालुक्यांना लाभ मिळणार की घोषणा कागदावरच राहणार? Washim : वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न आणखी एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारंजा तालुक्यासोबतच मालेगाव, वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि मानोरा या पाच तालुक्यांना विशेष उपवाहिन्यांद्वारे या प्रकल्पाचा लाभ देण्याच्या आश्वासनाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाचा … Continue reading उपवाहिन्यांच्या आश्वासनाने वाशिमचे राजकीय पाणी तापले!