Waste of funds : कर्जमाफीला पैसा नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या घरात ४० लाखांचा खर्च !

Team Sattavedh Rohit Pawar accuses government on neglecting farmers : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, रोहित पवारांचा सरकारवर आरोप Mumbai : राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला असून कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. मात्र, सरकारकडे निधी नसल्याचे सांगितले जात असतानाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर तब्बल ४० लाखांहून अधिक खर्च झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी … Continue reading Waste of funds : कर्जमाफीला पैसा नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या घरात ४० लाखांचा खर्च !