water crisis : १४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, भरउन्हात नागरिकांची भटकंती

Team Sattavedh Severe water scarcity in 14 villages of Chikhli : १५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, आता विहीर अधिग्रहणावर भर Chikhli तालुक्यातील १४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांची भर उन्हात पाण्यासाठी भटकंती होत आहे. गत मोसमात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असतानाही यंदा तब्बल ८५ गावे संभाव्य पाणीटंचाईच्या छायेत आल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अनेक गावांतील … Continue reading water crisis : १४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, भरउन्हात नागरिकांची भटकंती