Water crisis : तलावांच्या जिल्ह्यातील धरणं रिकामी!

Team Sattavedh Dams in Gondia district are empty : गोंदियात पाण्याचे संकट गहिरे; तलावही सुकले Gondia ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचा संकट गंभीर रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प व तलाव कोरडे पडू लागले आहेत. परिणामी, आगामी काळात … Continue reading Water crisis : तलावांच्या जिल्ह्यातील धरणं रिकामी!