Water crisis : खामगावात ‘ड्राय रन’ कायम; पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापलं!

Team Sattavedh major water crisis in khamgao in mid summer : नळ कोरडे, आश्वासने ओले; नागरिकांचा संताप शिगेला Khamgao शहरातील वाढत्या पाणीटंचाईने आता थेट राजकीय वळण घेतले असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा रोष उफाळून येत आहे. राज्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले जात असताना, खामगावातील वास्तव मात्र पूर्णपणे वेगळे चित्र दाखवत आहे. येथे … Continue reading Water crisis : खामगावात ‘ड्राय रन’ कायम; पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापलं!