Water crisis : मेहकरात नळ बंद; टँकरचे भाव वाढले!

Team Sattavedh No tap water in Mehkar for fifteen days : भीषण पाणी टंचाईचा सामना, पंधरा दिवसांपासून Buldhana मेहकर शहरातील बालाजी नगरसह आसपासच्या भागात २७ एप्रिलपासून नळाद्वारे पाणीपुरवठा पूर्णतः बंद आहे. कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरु आहे. पाणीटंचाईचा फटका महिलांना आणि वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे. दुसरीकडे, खाजगी टँकरधारकांचे मात्र ‘चांदीचे दिवस’ सुरू झाले … Continue reading Water crisis : मेहकरात नळ बंद; टँकरचे भाव वाढले!