Water crisis : पाणी प्रश्नावर जनतेचा एल्गार; मोर्चामुळे प्रशासन व सत्ताधाऱ्यांची झोप उडाली!

Team Sattavedh Public march over the water crisis; administration gives written assurance to resolve the issue within 50 days : महाआक्रोश मोर्चाचा दबाव; ५० दिवसांत तोडगा काढण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन Malkapur शहरातील भीषण पाणीटंचाई आणि नगरपरिषद हद्दीबाहेर पाईपलाईन टाकून शहराचे हक्काचे पाणी वळविण्याच्या निर्णयाविरोधात नागरिकांनी काढलेल्या भव्य महाआक्रोश मोर्चामुळे नगर परिषद प्रशासन, सत्ताधारी आणि राजकीय … Continue reading Water crisis : पाणी प्रश्नावर जनतेचा एल्गार; मोर्चामुळे प्रशासन व सत्ताधाऱ्यांची झोप उडाली!