Water crisis : मलकापुरात १५ दिवसाआड पाणीपुरठा, नागरिक संतापले

Team Sattavedh Water Supply Once Every 15 Days in Malkapur : राष्ट्रवादीचे जलसमाधी आंदाेलन, कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध Malkapur शहरात गत काही दिवसांपासून १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे, नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे शहराध्यक्ष चेतन जगताप यांच्या नेतृत्वात … Continue reading Water crisis : मलकापुरात १५ दिवसाआड पाणीपुरठा, नागरिक संतापले