Water Crisis : पाणी असूनही पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Team Sattavedh Women’s march to the Dusrabid Gram Panchayat office : दुसरबीड ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा आक्रोश मोर्चा! Dusarbid ग्रामपंचायत अंतर्गत पाणी उपलब्ध असतानाही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. दुसरबीड ही तालुक्यातील … Continue reading Water Crisis : पाणी असूनही पाण्यासाठी नागरिकांची वणवण