Water crisis : रस्ता व पाणीप्रश्नावर बेलुरा ग्रामस्थांचा हंडा बजाव आंदोलन

Team Sattavedh Belura villagers stage a protest over road and water issues : तहसील कार्यालयासमोर महिलांचा संताप, तहसीलदारांना निवेदन Khamgao तालुक्यातील बेलुरा गावातील रस्ता व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. १२ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थांनी तहसील कार्यालय व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागासमोर हंडा बजाव आंदोलन करत प्रशासनाचे … Continue reading Water crisis : रस्ता व पाणीप्रश्नावर बेलुरा ग्रामस्थांचा हंडा बजाव आंदोलन