Water crisis : ११३ कोटीची योजना, तरीही दोन वस्त्या कोरड्याच!

Team Sattavedh inspite-113-crores-scheme-ramnagar-buldhana-facing-water-shortage : बुलढाण्यात ‘पाण्याचं राजकारण’, रामनगरवासीयांच्या वाट्याला टंचाई Buldhana शहरासाठी तब्बल ११३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवून मोठा गाजावाजा करण्यात आला. वर्षानुवर्षे प्रतीक्षा केल्यानंतर ही योजना आता पूर्णत्वास आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काही भागांमध्ये अद्यापही पाण्याचा थेंब पोहोचत नसल्याची धक्कादायक स्थिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात आता “पाण्यावरही राजकारण सुरू झाले … Continue reading Water crisis : ११३ कोटीची योजना, तरीही दोन वस्त्या कोरड्याच!