Water crisis : पाण्यासाठी वडनेर भोलजीकरांचा टाहो; ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा

Team Sattavedh Water shortage in nandura due to failure of Jal Jeewan mission scheme: ‘जलजीवन’ कागदावरच पूर्ण? पाणीटंचाईवर संतप्त ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर एल्गार Nandura वडनेर भोलजी येथील पाणीटंचाईच्या प्रश्नाने ऐन उन्हाळ्यात गंभीर स्वरूप धारण केल्याने संतप्त ग्रामस्थांनी १८ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना प्रत्यक्षात … Continue reading Water crisis : पाण्यासाठी वडनेर भोलजीकरांचा टाहो; ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा