Water department : वरवंड-पिंपरखेड पाणीपुरवठा याेजनेत भ्रष्टाचार

Team Sattavedh   Corruption in Varvand-Pimparkhed water supply project : चाैकशीच्या आश्वासनानेच उपाेषण सुटले Buldhana जल जीवन मिशन अंतर्गत वरवंड-पिंपरखेड पाणीपुरवठा योजनेच्या तातडीने पूर्णतेसाठी आणि झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी दत्तात्रय जेऊघाले यांनी ६ मार्चपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या मागण्यांना गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. मात्र चौकशीचे आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी उपोषण मागे घेतले. शेतकरी नेते … Continue reading Water department : वरवंड-पिंपरखेड पाणीपुरवठा याेजनेत भ्रष्टाचार