Water Department : १४ गावांचा पाणीपुरवठा ठप्प होणार?

Team Sattavedh Water supply of 14 villages will be stopped : २९ कोटींचा कर थकला; विभागाचे टेंशन वाढले! Wardha शहरालगतच्या पिपरी (मेघे) गावांसह इतर १३ गावांतील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचे काम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून केले जात आहे. या योजनेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. या योजनेला आता दोन दशकाचा कालावधी झाला … Continue reading Water Department : १४ गावांचा पाणीपुरवठा ठप्प होणार?