Water issue of 14 villages resolved : १४ गावांचा पाणीप्रश्न मार्गी, खडकपूर्णाचे पाणी पाईपलाईनद्वारे मिळणार!

Team Sattavedh Villages will get water from Khadakpurna through pipeline : पालकमंत्र्यांनी घेतला पाणीटंचाईवरील उपाययोजनांचा आढावा Buldhana जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मकरंद पाटील Makrand Patil यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये धोत्रा नंदईसह १४ गावांना खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात … Continue reading Water issue of 14 villages resolved : १४ गावांचा पाणीप्रश्न मार्गी, खडकपूर्णाचे पाणी पाईपलाईनद्वारे मिळणार!