Water shortage : धरणात मुबलक पाणी, पण नदीपात्रात ठणठणाठ!

सुमित ठाकरे Dam is filled with plenty of water, riverbed is still empty : सीमावर्ती गावांना जलसंकटाचा विळखा; पाण्यावर मध्यप्रदेशचे नियंत्रण Gondia बावनथडी प्रकल्प हा महाराष्ट्र व मध्य प्रदेशाचा एक महत्त्वाचा संयुक्त उपक्रम आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असताना देखील, नदीपात्र मात्र पूर्णपणे कोरडे आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती गावांमध्ये पेयजल योजनांवर भीषण संकट निर्माण झाले … Continue reading Water shortage : धरणात मुबलक पाणी, पण नदीपात्रात ठणठणाठ!