Water Shortage : अख्ख्या जिल्ह्यातील हातपंप बंद!

Team Sattavedh   Hand pumps closed in the entire Wardha district : वर्धा जिल्ह्यातील भीषण वास्तव, ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई Wardha ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वर्धा जिल्ह्यातील भीषण वास्तव पुढे आले आहे. जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमधील २२ हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत २२ हातपंप बंद अवस्थेत … Continue reading Water Shortage : अख्ख्या जिल्ह्यातील हातपंप बंद!